नमस्कार ,आजपासून आपण एका नव्या लेखन मालिकेला सुरवात करणार आहोत. शिक्षण महर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण एक कर्मवीर .
एका अश्या माणसाचा जीवनप्रवास ज्याने संपुर्ण आयुष्य लोककल्याणा साठी संमर्पीत केल ते कुठलाही स्वार्थ न ठेवता. हो कुठलाही स्वार्थ नाही ना संपती कमावण्या साठी ना कुठल्या पदा साठी ना नाव ,प्रसिध्दी मिळावी म्हणून.
अश्या रोलमाॅडेल ,आइडल चा आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर त्यांना भेटलेल्या वा त्यांच्या मुळे ज्या व्यक्तींच आयुष्यच बदलून गेल अश्या व्यक्तींनी त्यांच्या आठवणी लिहील्यात त्या तुमच्या पर्यंत पोहचवण्या साठी हा लेखन प्रपंच.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा